बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (10:45 IST)

नेहा पेंडसेच्या हॉट अदांनी वाढवले चाहत्यांचा हृदयाचा तापमान

सलमान खानचे रिऍलिटी शो बिग बॉस 12मध्ये दिसणारी नेहा पेंडसे आपल्या हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतेच नेहाने काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत नेहा बोल्ड स्विमसूटसोबत जींसमध्ये दिसत आहे.  
Photo : Instagram
या फोटोंमध्ये नेहाचा जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन बघायला मिळत आहे. ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये नेहा फारच हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर येताच वायरल झाले आहे.  
Photo : Instagram
लहान पडद्याशिवाय नेहा पेंडसे चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. ती मराठी, तमिळ, तेलुगू, मल्ल्यालम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करून चुकली आहे. नेहाने आपल्या करियरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 1995मध्ये दूरदर्शनवर येणारे शो 'कॅप्टन हाउस'पासून केली होती.