गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (14:08 IST)

बाली ने केले किम कर्दाशियांला मोहित, पोस्ट केले बोल्ड फोटो

किम कर्दाशियां हे किती मोठे नाव आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तिच्या अदा आणि बोल्डनेसचे करोडो चाहते आहेत. नुकतेच किम बालीमध्ये शूटिंगसाठी गेली होती आणि तिने काही फोटो पोस्ट केले आहे.
Photo : Instagram
किम तिच्या रियालिटी शो Keeping Up with the Kardashiansच्या शूटिंगसाठी बाली गेली होती आणि तेथील सुंदरतेने तिचे मन मोहले.
Photo : Instagram
इंडोनेशियातील बाली शहराची प्रशंसा करत किम ने लिहिले आहे की मी आपल्या जीवनात एवढे सुंदर शहर कधीच बघितले नाही. लवकरच मी येथे परत आपल्या पतीसोबत येईन ज्याने तो येथील कल्चराशी परिचित होईल.
Photo : Instagram
किम ने सांगितले की बाली पृथ्वीचा सर्वात शांती देणारा आणि संतुष्ट करणारा शहर आहे. किमचे फोटो देखील तिच्या चाहत्यांना फार आवडले आहे.