मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (14:00 IST)

उर्वशी-उर्वशी गाण्याचं नवं व्हर्जन

अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी एका नव्या व्हिडिओ साँगमध्ये एकत्र दिसणार आहेत. या गाण्याला टी-सीरीज प्रोड्यूस करणार आहे. तर संजय शेट्टी कोरिओग्राफ करणार आहे.
 
90 च्या दशकातलं या सुपरहिट गाण्याचं व्हर्जन लवकरच येणार असल्याचं समजतयं. शाहिद आणि कियारा 1994 मध्ये आलेला तमिळ चित्रपट ङङ्गघरवहरश्ररप' मधील गाणं 'उर्वशी- उर्वशी मेरे दिल में तू बसी' या गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये दिसणार आहे. मूळ गाण्यात प्रभुदेवा आणि नगमा यांच्या भूमिका होत्या. आता नव्या गाण्याला यो यो हनी सिंह आपला आवाज देणार आहेत.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, हे गाणं हनी सिंहने लिहिलं असून कम्पोज देखील केलं आहे. या व्हिडिओचं शूटिंग मुंबईतील फिल्म सिटीत होणार आहे. शाहिद आणि कियाराची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. कियारा प्रभुदेवाची मोठी फॅन आहे.