Daily Horoscope
✕

नुक्कड फेम अभिनेते समीर खक्कर यांचे निधन

Updated: बुधवार, 15 मार्च 2023 (14:35 IST)
 
अनेक अवयव निकामी झाल्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला
समीर खक्करचा भाऊ गणेश खक्कर यानेही अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. काल दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे 4.30 वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर बोरिवलीतील बाभाई नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. .  
 
समीर यांचा शेवटचा चित्रपट होता 'फर्जी'
 समीर खक्कर हे मुंबईच्या बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये एकटेच राहत असून त्यांची पत्नी अमेरिकेत राहते. समीर यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव सकाळी 10  वाजता जवळच्या स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' या मालिकेत ते अखेरचे दिसले होते.  
Published By -Smita Joshi 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

पुढील लेख
Show comments