रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (18:07 IST)

सोशल मिडियावर 15 मिलियन वेळा पाहिले गेले नोटबुकचे ट्रेलर

अलीकडे एक भव्य समारंभात सलमान खानने नोटबुक चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च केले. या चित्रपटासह अभिनय जगात आपले पहिले पाऊल ठेवणार्‍या नवीन कलाकारांच प्रेक्षकांनी आणि बॉलीवूडने खुलेपणाने स्वागत केले आहे. नवोदित झहीर इक्बाल आणि प्रणुतन बहल अभिनित चित्रपट 'नोटबुक' चा ट्रेलर सोशल प्लॅटफॉर्मवर 15 दशलक्षांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. 
 
निर्मात्यांनी ट्रेलर 15 मिलियन्सहून अधिक वेळा बघितल्या जाण्याची बातमी शेअर करताना आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, "15 million people await to know the story of Kabir and Firdaus ❤Thank you for the overwhelming response."