बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (09:00 IST)

आता चर्चा फक्त सासूच्या महागड्‍या इअरिंग्सच्या गिफ्‍टची

प्रियांका चोप्राला सासूकडून महागड्‍या इअरिंग्स गिफ्‍ट म्‍हणून मिळाल्‍या आहेत. एका वेबसाईटने दिलेल्‍या माहितीनुसार, प्रियांकाला या इअरिंग्ज तिची सासू डेनिस जोनस यांनी दिल्‍या आहेत. या सुंदर इअरिंग्ज सोन्‍याचे असून त्‍यात किंमती हिरे अहेत. या इअरिंग्जमध्‍ये १७० स्टोन्‍स आहेत. हे इअरिंग्सला बनवण्‍यासाठी, जवळपास ७९,५०० डॉलर लागले. म्‍हणजेच जवळपास ५५ लाख रुपये किंमत होते. 
 
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस १ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले. जोधपूरच्‍या उमेद भवन पॅलेसमध्‍ये निकचे वडील, पॉल केविन जोनस यांच्‍या उपस्‍थितीत ख्रिश्‍चियन पध्‍दतीने निक आणि प्रियांका यांचा विवाह झाला.