बॉलिवूडमध्ये आपल्या कॉमिक अभिनयासाठी प्रख्यात असलेला अरशद वारसी हा सिल्व्हरस्क्रीनवर फ्रॉड सैया बनणार आहे. बॉलिवूड फिल्मकार प्रकाश झा सध्या फ्रॉड सैया बनवत आहेत. या चित्रपटामध्ये अरशद वारसी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये अरशद एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल तेरा वेळा विवाह करणार आहे. हा चित्रपट फसवणुकीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अरशद एका अशा...