शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (13:13 IST)

दिशा पाटनीने केली परत सोशल मीडियावर खळबळ, शेयर केले बोल्ड फोटो

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. दिशा केल्विन क्लाइन ब्रँडच्या इनरवियरमध्ये फोटो शेयर करत असते.  
 
नुकतेच दिशा ने एकदा परत या ब्रँडच्या इनवियरमध्ये आपले फोटो शेअर केले आहे ज्या काही तासांमध्ये वायरल झाले आहेत. दिशा फोटोत फारच हॉट दिसत आहे.  
 
फोटोसोबत दिशाने कॅप्शन लिहिले 4 वाजता दिल्लीच्या वसंत कुंजच्या DLF मॉल मध्ये. CALVIN KLEINच्या स्टोअरच्या उद्घाटनासाठी पोहोचणार आहे.  
दिशाच्या या बोल्ड आणि हॉट फोटॅला तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ देखील लाइक करतो.  



दिशा पाटनीचे इंस्टाग्रामवर 15 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते लाइक करतात. दिशा सध्या सलमान खान आणि कैटरीना कैफ स्टार फिल्म भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.