बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (12:03 IST)

एक पण मुलगी पटेना

एक तरुण युवक कटिंगच्या दुकानात जातो 
आणि सांगतो केस थोडी पांढरी करा थोडी दाढी पण पांढरी करा  
दुकानदार - अरे तु 22 वर्षाचा आहे नंतर तू 45 वर्षाचा दिसशील 
मुलगा - तसच दिसायचय मला 
दुकानदार - का रे बाबा 
मुलगा - एक पण मुलगी पटेना 
दुकानदार - ही कुठली स्टाईल 
मुलगा - विक्रांत सरंजामे