मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (13:07 IST)

आपली संगत आपले भविष्य घडवते

तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर, ते देवाच्या चरणी पोहचतात.
पण; जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते!! 
आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे