1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (11:59 IST)

दीपिका पादुकोणने जुन्या प्रियकराची निशाणी मिटवली

deepika padukone
रणवीर सिंहशी प्रेम करण्याअगोदर दीपिकाने रणबीर कपूरशी प्रेम केले होते. रणबीरच्या प्रेमात दीपिका इतनी मग्न झाली होती की संपूर्ण जीवन त्याच्यासोबत घालवण्यासाठी तयार असून तेव्हा तिने आपल्या मानेच्या मागे आरके नावाचा टॅटू देखील बनवला होता कारण जन्मभर त्याच्या प्रेमाची निशाणी आपल्या सोबत राहिला पाहिजे, पण दीपिकाला काय माहीत होते की रणबीर तिचा हात झटकून देईल.  
 
अवसादमध्ये असणार्‍या दीपिकाचा हात पकडला रणवीर सिंहने. संयोगाने रणवीरचे नाव देखील आर पासूनच सुरू आहे. शक्य आहे की दीपिकाने रणवीर निवड यासाठीच केली असेल ज्याने तिचा टॅटू देखील जस्टिफाय होईन जाईल. रणवीरशी प्रेम केल्यानंतर देखील दीपिकाच्या शरीरावर तो टॅटू उपस्थित होता, पण तो आता दिसत नाही आहे. 
इटलीत रणवीरसोबत सात फेरे घेतल्यानंतर दीपिका भारतात परतली आणि परत वेंडिंग रिसेप्शनसाठी बेंगलुरुकडे रवाना झाली. तेव्हाच असे काही दिसले की सर्वजण आश्चर्यचकित झाले. टॅटू गायब होता. सांगणारे म्हणत आहे की त्याला मिटवून देण्यात आले आहे.
भले 'आर'पासून रणवीरचे नाव सुरू होत, पण हा रणबीरसाठी बनवण्यात आला होता. दीपिकाला हे बघून जुने नाते लक्षात येत असेल म्हणूनच तिने हे मिटवून दिले. असे ही शक्य आहे की हे मेकअपद्वारे लपवण्यात आले असेल कारण वेंडिंग रिसेप्शनच्या फोटोत ते दिसणार नाही.