सोमवार, 15 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (11:33 IST)
संबंधित माहिती
अमिताभ यांना आपला आजोबा समजतो अबराम, विचारतो - आपल्या घरी का राहत नाही
"कम्फर्ट झोन"
सुख ही डिश नाही एकट्याने शिजवायची.....
पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक होतं पाणी लवकरच रसिकांच्या भेटीला, पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू....
लग्न....?
प्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत...
प्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत...
कधी येतील हे सांगता येत नाही,
पण दोघांचे काम मात्र सारखेच आहे.
एक हृदय चोरते आणि
दुसरा त्या हृदयाचे ठोके...
life is beautiful
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीचे पहिले शोमन होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात क्लॅप बॉय म्हणून केली
राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले शोमन म्हणून ओळखले जातात, ज्यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. 14 डिसेंबर 1924 रोजी पेशावर (आता पाकिस्तान) येथे जन्मलेले राज कपूर जेव्हा मॅट्रिकच्या परीक्षेत एका विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांना सांगितले, "मला अभ्यास करायचा नाही, मला चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. मला अभिनेता व्हायचे आहे. मला चित्रपट बनवायचे आहेत."
मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ यांची गळफास घेऊन आत्महत्या
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ यांचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी गुरुवारी, 11डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळला. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना धक्का बसला आहे.
6 वर्षांच्या डेटिंगनंतर अर्जुन रामपालने प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स शी साखरपुडा केला
अर्जुन रामपाल सध्या त्याच्या "धुरंधर" चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने मेजर इक्बालची भूमिका साकारली होती. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 292 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अर्जुन रामपालने अलीकडेच त्याच्या दीर्घकाळाच्या प्रेयसीशी त्याच्या साखरपुड्याची पुष्टी केल्याचे मानले जाते. तो गेल्या सहा वर्षांपासून गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला डेट करत आहे.
घोड्याच्या नालसारखा आकार आणि बदलत्या रंगांसाठी प्रसिद्ध चित्रकूट धबधबा
India Tourism : इंद्रवती नदीकाठी वसलेला, चित्रकूट धबधबा त्याच्या घोड्याच्या नालाच्या आकारासाठी आणि बदलत्या रंगांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह छत्तीसगडमधील या सर्वात सुंदर धबधब्याला भेट देऊ शकता. हवामान आणि प्रकाशानुसार पाण्याचा रंग बदलतो, ज्यामुळे एक नेत्रदीपक देखावा निर्माण होतो. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ, थंड आणि उन्हाळ्यात ताजेतवाने असते. आजूबाजूची हिरवीगार जंगले ट्रेकिंग, चालणे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण आहे.
75व्या वाढदिवसानंतर, रजनीकांत कुटुंबासह तिरुपतीला पोहोचले
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या चाहत्यांनी आणि चाहत्यांनी हा प्रसंग उत्साहात साजरा केला.