1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (13:04 IST)

लग्न....?

whats app message
लग्न ..; ते सुंदर जंगल आहे ... जिथे... " बहादुर वाघांची " शिकार ... हरणी करतात .!!
लग्न म्हणजे ... अहो ऐकलत का ? पासुन ते ...  बहिरे झालात कि काय ..... ????? पर्यंतचा प्रवास .!!              लग्न म्हणजेच... तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही ... पासुन ... तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत!!                 
लग्न म्हणजे ... तुम्ही राहुद्या ... पासुन ते ... मेहरबानी करून , तुम्ही तर राहुच द्या... पर्यंतचा प्रवास ...          लग्न ... कुठे होती माझी राणी... पासुन तर... कुठे मेली होतीस... पर्यंतचा प्रवास ... 
लग्न म्हणजेच...तुमचे नशीब मि भेटले तुम्हाला ... पासुन ते... मेलं माझच नशीब फुटकं , तुम्ही मला भेटलात... पर्यंतचा प्रवास ...  
वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखे आहे ❗
सुंदर तर आहे परंतु आतंक पण आहे‼