Festival Posters

'पद्मावती'चे नवीन पोस्टर

संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.  आता एक नवीन पोस्टर आले आहे. नव्या पोस्टरवर दीपिकाचा लूक अनेकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. पण त्यासोबतच तारीख  पाहून अनेक चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. 

दीपिकाच्या नव्या पोस्टरवर ३० नोव्हेंबर तारीख असल्याने हा चित्रपट प्री पोन करणार असेल का?  असा प्रश्न अनेकांना आला. पद्मावती हा जगभर रिलीज होत आहे. त्यानुसार गल्फ भागात चित्रपट गुरूवारी रिलीज करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तेथील पोस्टरवर गुरूवार म्हणजे ३० तारीख प्रिंट करण्यात आली आहे. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे. 

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

रीना, किरण आणि गौरी एकत्र एकाच गाडीत; आमिर खानच्या 'मॉडर्न फॅमिली'चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!

यशराज फिल्म्सच्या धमाकेदार पॉपकॉर्न, अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘ऐल्फा ’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी दिसणार ‘ऐल्फा’ अवतारात!

नसांच्या आजाराशी झुंज देणारा सोनू निगम, एमआरआय आणि सीटी स्कॅन सुरू असतानाही थेट सादरीकरण करणार

करण जोहर मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे; पृथ्वीराज सुकुमारनच्या 'ओडियन'ची घोषणा

ऑगस्टमध्ये भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि सुरक्षित मान्सून ट्रेक्स

पुढील लेख
Show comments