1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:56 IST)

'टायगर जिंदा है' चा ट्रेलर रिलीज

tiger jinda hai salman khan katrina kaif

सलमान आणि कॅटरिना कैफ या जोडीचा 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाला आहे.  'टायगर जिंदा है' हा चित्रपट ख्रिस्मसच्या विकेंडला म्हणजेच २२ डिसेंबरला येणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित हा चित्रपट ' एक था टायगर ' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ गुप्तहेरांच्या भूमिकेत आहेत. या ट्रेलरमध्ये सलमानचे अनेक डायलॉग ऐकायला मिळतात. शिकार तो सभी करते है, लेकीन टायगर जैसी शिकार कोई नही कर सकता, असे भारदस्त डायलॉग या सिनेमात आहेत.