सध्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी पानिपत चित्रपटाची तयारी जोरदार सुरू असून त्यांनी भव्य ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. दिग्गज कलाकारांची त्यासाठी त्यांना साथ मिळत आहे. आता यात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिचाही समावेश झाला आहे. संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत....