सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:57 IST)

पुरुष वास्तवात व स्त्रिया स्वप्नात जगत असतात...

एकदा नवरा बायको दोघेही निवांत बसलेले असताना बायको नवऱ्याला म्हणते...
 
चला, तुम्ही तुमच्या आवडत्या पाच स्त्रियांची नावे लिहा.
मी माझ्या आवडत्या पाच पुरुषांची नावे लिहिते.
 
दोघेही लगेच वही पेन घेऊन नावे लिहायला सुरूवात केरतात. 
 
थोड्या वेळानंतर........
 
बायकोने लिहिलेली नावे
 
सचिन तेंडुलकर
ऋतिक रोशन
रणबीर कपूर
विराट कोहली
महेंद्र सिंह धोनी
 
नवऱ्याने लिहिलेली नावे
 
वंदना ( शाळेतली मैत्रीण )
अश्विनी ( बायकोची मावसबहीण )
शीला ( बायकोची मैत्रीण )
सोनालीची  मम्मी ( समोरच्या बिल्डिंगमधली ) 
संगीता ( मुलाची क्लासटिचर )
 
तात्पर्य काय ?
 
पुरुष वास्तवात व स्त्रिया स्वप्नात जगत असतात...