प्रियंकाच्या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल
प्रियंका आपल्या स्की सूटमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वित्झर्लंडच्या थंडीत बर्फावर स्किंग करताना दिसलेल्या प्रियंकाचा पेहराव पाहून तुम्ही थक्क व्हाल.
प्रियंकाने येथे जर्मन ब्रँडचा चेपलश्रशी काळ्या रंगाचा स्की सूट परिधान केला. या ब्लॅक सूटवर प्रिंट केलेला फ्लोरल त्याला आणखीच सुंदर बनवतो. हा सूट प्रचंड हागडा असून त्याची किंत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
प्रियंकाने घातलेल्या जॅकेटची किंमत सुारे एक लाख 3 हजार रुपये आहे. तर सूटची किंत 57 हजार रुपये आहे.