सासू-सुनेमध्ये भांडण! आलियाचे सासूसोबत बिनसलं?
social media
आलिया भट्ट आणि नीतू सिंग यांनी पोज देताना ज्या प्रकारे एकमेकांकडे दुर्लक्ष केले ते लोकांना लक्षात येणारे आहे. काही युजर्सने असा दावाही केला आहे की, त्यांच्यात मतभेद सुरू आहेत. दोघांनी एकत्र पोजही दिली नाही.
अॅनिमल'च्या सक्सेस पार्टीत जमलेले स्टार्स. जेनेलिया डिसूजा, रितेश देशमुख, रवीना टंडनची मुलगी राशा, तृप्ती डिमरी, माहिरा शर्मा, तमन्ना भाटिया, मानुषी छिल्लर, हिमेश रेशमिया आणि फराह खानसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली.
अॅनिमल' चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला होता. रणबीर, अनिल, बॉबी, रश्मिका आणि तृप्ती डिमरी कलाकारांमध्ये दिसले. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने अंदाजे 896.61 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Edited By- Priya Dixit
