1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. race-3-new-promo-in-salman-khans

रेस ३ चा सलमानच्या आवाजातील टीझर प्रोमो रिलीज

race3

सलमान खानच्या रेस ३ चित्रपटचा सलमानच्या आवाजातील एक टीझर प्रोमो सलमाननेच रिलीज केला आहे. यापूर्वी रेसच्या सिरीजमध्ये सैफ अली खान झळकला होता. आता मात्र रेस ३ मधील सलमान दिसणार आहे. सलमानच्या आवाजातील या नव्या प्रोमोमध्ये रेस सिरीजची सिग्‍नेचर ट्युनही ऐकू येईल. सलमानचा हा सिनेमा याचवर्षी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होईल. रेस ३ मध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि अनिल कपूर सोडून सलमान खानसोबत संपूर्ण टीम नवीन आहे. या सिनेमात बॉबी देओल, साकीब सलीम आणि डेझी शहा हे कलाकारही आहेत. 

पुढील लेख
साडी खरेदी करताना जेव्हा नवरा वैतागला