Dharma Sangrah
✕

राम गोपाल वर्मा यांचा राजकारणात प्रवेश,निवडणूक लढवणार

Updated: शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:54 IST)
 
चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. अचानक घेतलेला निर्णय असे त्यांनी वर्णन केले आहे. त्यांनी X वर लिहिले की, 'अचानक घेतलेला निर्णय, मला कळवताना आनंद होत आहे की मी पिथापुरममधून निवडणूक लढवत आहे.' मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

Edited By- Priya Dixit   
 
 

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments