'आरआरआर'साठी मानधन घेण्यास अजयचा नकार

ajay devgan rajmauli
Last Updated: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (17:00 IST)
बॉलिवूडमध्ये एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटाला यश मिळाले होते. त्यानंतर आता राजामौली यांचा आगामी 'आरआरआर' हा चित्रपट येत आहे. यासाठी राजामौली यांनी हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली होती. यावेळी सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर देखील उपस्थित होते. या दरम्यान राजामौलींनी चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्टसह अभिनेता अजय देवगणही झळकणार असल्याची घोषणा केली.
अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर 'आरआरआर' चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका साकारणार असून आलिया आणि अजय सहायक कलाकार असणार आहेत. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्यास अजने होकार दिला आहे. या चित्रपटाचा भाग होण्यासाठी तो उत्साहित असल्याचे राजामौली यांनी ट्विट केले आहे. वर्षभरात सुपरहिट चित्रपट देणारा अजय राजामौलीच्या चित्रपटात दिसणार आहे. अजयनं या चित्रपटात काम करण्यासाठी मानधन न घेण्याचं ठरवलं आहे. राजामौलींसोबत अजयची मैत्री आहे. या मैत्रीसाठीच अजयनं मानधन घेण्यास नकार दिल्याचं समजत आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

शिल्पा शेट्टीने 50 दिवसांत कमावले 1 कोटी

शिल्पा शेट्टीने 50 दिवसांत कमावले 1 कोटी
आपल्या अभिनाने आणि नृत्य कौशल्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ...

महाबळेश्वर एक थंड हवेचे नयनरम्य ठिकाण...

महाबळेश्वर एक थंड हवेचे नयनरम्य ठिकाण...
महाबळेश्वर साताऱ्या जिल्ह्यातील थंड हवेचे आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. ब्रिटिश काळापासून ...

Bigg Boss: जाणून घ्या सर्व 13 पर्वांच्या विजेत्यांची नावे

Bigg Boss: जाणून घ्या सर्व 13 पर्वांच्या विजेत्यांची नावे
सिद्धार्थ शुक्ला सर्वात चर्चित रियलिटी शोपैकी एक बिग बॉसच्या 13 व्या पर्वाचे विजेते ठरले ...

#Filmfare अपना टाइम आ गया! ‘गली बॉय’ला दहा पुरस्कार

#Filmfare अपना टाइम आ गया! ‘गली बॉय’ला दहा पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार विजेते

BiggBoss13 अखेर सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपद पटकावले!

BiggBoss13 अखेर सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपद पटकावले!
सर्वाधिक वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय ठरलेल्या कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रियालिटी ...