Marathi Biodata Maker

‘शेफ’ चा ट्रेलर रिलीज

शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (11:57 IST)

अभिनेता सैफ अली खानच्या आगमी ‘शेफ’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे नाव जरी ‘शेफ’ असले तरी बाप-मुलाच्या नात्याची आधारीत आहे.  चित्रपटात सैफने एका शेफची भूमिका साकारली आहे. सैफ परदेशात शेफ असतो व त्याचा मुलगा भारतात असतो. तो मुलासाठी भारतात कोचीनला येतो. मुलासोबत नवे आयुष्य जगायला सुरू करतो, असे ट्रेरलमध्ये दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट हॉलिवूड अभिनेता जॉन फेवरूचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेफ’ चा रिमेक आहे.  चित्रपटातून दाक्षिनात्य अभिनेत्री पद्मप्रिया  बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी जुळ्या मुलांचे पालक झाले

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली

अनवाणी प्रवास करत अभिनेत्रीने घेतले तिरुपतीचे दर्शन

स्वरूप खान यांना गुगलने 'मृत' घोषित केले, राजस्थानी गायकाने म्हटले, "मी अजून जिवंत आहे"

'Dhurandhar 2: The Revenge' ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

पुढील लेख
Show comments