Dharma Sangrah
✕

सैफ अली खान 'रेस 4' मध्ये जोरदार पुनरागमन करण्यास सज्ज!

Updated: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (10:53 IST)
 
रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या तिस-या भागाचा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पडला नसल्यामुळे, आता ही फ्रेंचायझी रीबूट केली जात आहे, जेणेकरून चाहत्यांना चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी उत्सुकता येईल. 
 
अब्बास-मस्तान दिग्दर्शित,  रेस आणि रेस 2 चे , नेत्रदीपक संगीत आणि कथेतील अनपेक्षित ट्विस्टसाठी सर्वत्र कौतुक झाले आहे.मात्र तिसरा भाग प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत नसल्यामुळे आता फ्रँचायझी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

सध्या रेस 4 चे स्क्रिप्टिंग सुरु आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा असेल तर, चित्रपटाची टीम पटकथेला उत्तम ट्यूनिंग करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून ती चाहत्यांच्या अपेक्षांवर खरी उतरू शकेल. रेस 4 ला 'रेस रिबूट' असे नाव दिले जाऊ शकते जेणेकरुन ही मालिका पुन्हा एकदा नवीन शैलीत प्रेक्षकांसमोर सादर करता येईल असे सांगितले जात आहे.
 
चित्रपटात सैफ अली खान व्यतिरिक्त अनेक मोठे कलाकार दिसण्याची शक्यता आहे निर्मात्यांनी 2025 च्या पहिल्या तिमाहीत चित्रपटाचे उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे..
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments