1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (15:37 IST)

बिग बॉसच्या मराठीच्या चावडीवर येणार सलमान खान

Salman Khan in BBM3
अभिनेता सलमान खान बिग बॉस मराठीच्या चावडीवर येणार असल्याची बातमी आहे. सलमान महेश मांजरेकर यांच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 
 
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून यात महेश मांजरेकर यांनी जाहीर केले, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील सांगितले “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर” .
 
सलमानच्या बिग बॉस मराठीच्या चावडीवर खास एंट्री घेणार आहे हे कलर्स मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन जाहीर करण्यात आलं आहे.