सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (11:55 IST)

शाहरुख खानचा 'हा' व्हिडिओ चांगलाच व्हायरल

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान काही दिवसांपासून कोणत्याच चित्रपटामध्ये दिसत नसला नाही. तरी तो सोशल मीडियावर मात्र जास्तीत जास्त सक्रिय असतो. नुकताच शाहरुख खानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
 
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शाहरुख दूरदर्शन वाहिनीवर निवेदन करताना दिसत आहे. ट्विटरवर #1MonthForSRKDay असा हॅशटॅग सूरू असून हा हॅशटॅग वापरूनच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शाहरुख एका वृत्तवाहिनीच्या भूमिकेत दिसत आहे. हा व्हिडिओ ३० वर्षापुर्वीचा असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.