1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (14:27 IST)

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना सुहाना

suhanakhan2 hang out
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना नेहमी इंस्टाग्रामवर ऑक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी नवीन नवीन फोटोज पोस्ट करत राहते. यंदा देखील व्हिडिओला शाहरुख खानच्या लाडकीने आपल्या सोशल अकाउंटने शेअर केला आहे. व्हिडिओत ती अनन्या पांडे आणि शनाया कपूरसोबत मस्ती करताना दिसत आहे. यांच्या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर धूम करत आहे. या तिघींची मैत्री कितपत आहे हे तुम्ही व्हिडिओ बघून अंदाज लावू शकता.