संबंधित माहिती
- ‘कैरी’या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण पूर्ण
- दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचं निधन,मराठी सिनेसृष्टीत हळहळ
- Afwaah अफवाहच्या प्रदर्शनापूर्वी भूमी पेडणेकर हीची ही पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय !
- Karan Deol Marriage सनी देओलच्या मुलाचे लग्न
- गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं
द केरला स्टोरी चित्रपटाचे निर्माते ‘तो’ दावा हटवणार
केरळमधून 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्याबाबत द केरला स्टोरीच्या निर्मात्यांनी सहमती दर्शवली आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी हा दावा हटवण्याचं कोर्टात मान्य केलं.
विशेष म्हणजे, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, हा चित्रपट अखेर 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
पुढील लेख
