कतरिनाच्या हातावर लागणार विकीच्या नावाची ही खास मेहंदी ! किंमत कळल्यावर धक्काच बसेल

Last Modified शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (11:49 IST)
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या जोडप्याच्या लग्नाबाबत जवळपास सर्वच प्रकारची माहिती समोर आली होती, मात्र आता समोर आलेले अपडेट जाणून सर्वानाच धक्का बसेल.
कतरिना कैफने लग्नासाठी राजस्थानची प्रसिद्ध मेहंदी ऑर्डर केली आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये सांगितली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
लग्नाच्या वेळी कतरिना कैफच्या हातावर लागणारी मेहंदी खूप खास असेल. ही मेहंदी कतरिना कैफने पाली (राजस्थान) येथून मागवली आहे. राजस्थानच्या सोजत जिल्ह्यातील मेहंदीला हेना म्हणून ओळखले जाते आणि त्याची चमक खूप खास आहे. ही मेहंदी तिच्या खास वैशिष्ट्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. कतरिना कैफसाठी सोजतचे कारागीर स्वतःच्या हातांनी मेहंदी तयार करत आहेत. त्यात कोणतेही रसायन असणार नाही. कतरिनाला मेहंदीचा नमुना पाठवण्यात आला होता, जो तिने पास केला आहे. या मेहंदीची किंमत 50 हजार ते 1 लाख रुपये इतकी आहे. मात्र, या बातमीबाबत विकी आणि कतरिनाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

सलमान खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबाद मध्ये , गांधी ...

सलमान खान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबाद मध्ये , गांधी आश्रमात जाऊन चरखा चालवला
बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ''अंतिम: द फाइनल ट्रूथ' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ...

रणवीरसिंग अभिनित '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, रणवीर ...

रणवीरसिंग अभिनित  '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, रणवीर सिंगला पाहून लोक थक्क झाले
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. ते ...

मराठी जोक : देवाने पाय का दिले ?

मराठी जोक : देवाने पाय का दिले ?
बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या. वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!

FREE HIT DANAKA : 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा ट्रेलर ...

FREE HIT DANAKA : 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
काहीच दिवसांपूर्वी 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये ...

Best Honeymoon Destinations: हे भारतातील सर्वात सुंदर आणि ...

Best Honeymoon Destinations: हे  भारतातील सर्वात सुंदर आणि रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन्स आहे
जर आपले नुकतेच लग्न झाले आहे आणि आपण हनिमूनला जाण्याचा विचार करत असाल परंतु कुठे जायचे या ...