बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (14:09 IST)

हे आहे शाहरुख खानचे टॉप-10 रोमँटिक डायलॉग्स

उगीचच शाहरुखला बॉलीवूडचा किंग खान नाही म्हणत. त्याचे रोमँटिक डायलॉग्स लोकांच्या मनावर सरळ प्रभाव टाकतात.  
 
1988 पासून सुरू झालेल्या शाहरुख खानचे करियरला आज वर्ष 2018 मध्ये 30 वर्ष झाले आहे. मागील 30 वर्षांमध्ये शाहरुखचे बरेच अंदाज बघायला मिळाले आहे, पण त्याच्या ज्या अंदाजाला प्रेक्षकांनी प्रेम केले आहे, ते आहे त्याचे प्रेमाने भरलेला रोमँटिक अंदाज. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याच्या याच रोमँटिक अंदाजाचे दहा नमुने-
बाजीगर (1993)  
 
 
दिल 

दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे (1995)

परदेस (1997) 

दिल तो पागल है (1997)

कुछ कुछ होता है (1198)

कभी खुशी कभी गम (2001)

कल हो न हो (2003)

वीर-जारा (2004)

रब ने बना दी जोडी (2008)

जब तक है जान (2012)