1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

फराळ पुढच्या रविवारी....

कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला...
 
कर्‍हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी....
 
देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत....