गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (09:07 IST)

अभिनेता उदय चोप्रा ट्रोल

duay chopra
कर्नाटकात भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं. त्यामुळे तो  ट्रोल झाला. मी नुकतंच कर्नाटकच्या राज्यपालांबाबत गुगलवर सर्च केलं. ते भाजप आणि संघाशी निगडीत आहेत. मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काय होणार आहे' असं ट्वीट उदय चोप्राने केलं. उदयच्या ट्वीटनंतर अनेक ट्विटराईट्सनी त्याला ट्रोल केलं. काही जणांनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी बॉलिवूड आणि राजकारण यांची सरमिसळ न करण्याचा सल्ला दिला.