‘कुली नंबर १’ चे अनोखे पोस्टर

Coolie No. 1
Last Modified गुरूवार, 11 जून 2020 (20:47 IST)
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन
ने सोशल मीडियावर ‘कुली नंबर १’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर त्याने शेअर केले आहे. या पोस्टरवर देखील करोनाचा इफेक्ट पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये वरुणच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. या अनोख्या पोस्टरमुळे ‘कुली नंबर १’चं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्षाच्या सुरुवातीस या चित्रपटाचं चित्रीकरण संपणार होतं. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आलं.

आता देशभरातील लॉकडाउन हळूहळू उठवला जात आहे. निर्मात्यांना चित्रीकरणाची संमती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पोस्टर पाहून वरुण देखील चित्रीकरणासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

बाबा तरी मोठे झाले का?

बाबा तरी मोठे झाले का?
पिंटू आई ला प्रश्न विचारतो

आज नाश्त्याला काय बनवू?

आज नाश्त्याला काय बनवू?
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं आज नाश्त्याला काय बनवू? अन जेवायला काय ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश चाहत्यांसह नवीन तारीख शेअर केली
मुंबईः हॉलिवूड सुपरहिट फ्रेंचायझी फास्ट अँड फ्यूरियस(Fast & Furious)चे 8 चित्रपट ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...