रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वेबदुनिया|

निवडणुकाछाप अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आम आदमी चांगलाच खुश असला तरी या आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांना मात्र, तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प असल्याचेच वाटते आहे. अर्थात, शेतकर्‍यांसाठसरकारनघेतलेल्यकर्जमाफीच्यनिर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले असले तरी त्यासाठी अर्थसंकल्पाचा मुहूर्त गाठेपर्यंत थांबण्याची काय गरज होती, असाही प्रश्न केला जात आहे. प्राप्तीकर मर्यादेत वाढ, अल्पसंख्याकांसाठी भरीव निधी, इतर योजनांसाठी तरतूद या बाबींनी समाजातील प्रत्येक वर्गाला खुष केले आहे. असाच सूर वेबदुनियाने मान्यवरांकडून घेतलेल्या प्रतिक्रियेतूनही व्यक्त झाला.

प्रा. दिलीफडके (सदस्य, अखिभारतीग्राहपंचायराष्ट्रीकार्यकारिणी)- सरकारनअत्यंआकर्षअसअर्थसंकल्सादकेलआहे. शेतकर्‍यांच्यकर्जमाफीचसरकारचनिर्णकौतुकास्पआहे. परंतु, शेतकर्‍यांच्यकर्जमाफीसाठसरकारनवेगळतरतूकेलनसल्याचयादिसूयेआहे. तसेअर्थमंत्र्यांनसहाव्यवेतआयोगाविषयकेवतीनवाक्यामाहितदिल्यानयाविषयीचसंभ्रआणखवाढलआहे. पाचव्यवेतआयोगानेसरकारतिजोरीवरचभावाढलआहअसअसताना, सहाव्यवेतआयोगानसरकारचअर्थव्यवस्थाहकोसळशकते. सरकारनयाकडदुर्लक्केल्याचदिसते.

वास्तविअर्थसंकल्लालूदाखविणारम्हणायलहवा. सरकारनप्रत्येक्षेत्राअनुदाजाहीकेलआहे. अर्थसंकल्पावनिवडणुकींचछादिसूयेते. वास्तविकाहदिवसांपूर्वपंतप्रधानांनदुसर्‍यहरिक्रांतीचगरव्यक्केलहोती, अर्थसंकल्पाशेतीच्यपायाभूसुधारणांविषयसरकागांभीर्याननिर्णघेईअसवाटलहोतपरंतु, सरकारनयाकडेहदुर्लक्केलआहे.

विक्रसारडा (माजअध्यक्ष, महाराष्ट्चेंबकॉमर्स)- सर्वसामान्यांच्यवाट्यालअर्थसंकल्पातूकाहीआलनाही, केवआगामकाळातीनिवडणुकांनडोळ्यांपुढठेवूसरकारनअर्थसंकल्मांडलआहे. सरकारच्यअर्थसंकल्पानगरीजनतेलमहागाईलतोंद्यावलागेल. अर्थसंकल्पानगरीआणि श्रीमंतांमधीदरवाढेल.
अजिंक्देव (सिनअभिनेते) -निवडणुकडोळ्यांपुढठेवूसरकारनबजेसादकेलआहे. याशेतकर्‍यांनफायदझालआहे. शेतकर्‍यांविषयीचसरकारचभूमिककौतुकास्पआहे.

अंकुचौधरी (सिनअभिनेते) -सरकारनअत्यंउत्तमरीतीनअर्थसंकल्सादकेलआहे. गेल्यावर्षसरकारनचित्रपटांनसवलतजाहीकेल्यानंतमराठचित्रपटांकडप्रेक्षपुन्हएकदवळलआहेत. बजेटमध्यसरकारनशेतकरी, महिलआणि ज्येष्नागरिकांनदिलेल्ययोजनकौतुकास्पआहेत. अर्थसंकल्पासाठसरकारचजेवढकौतुकरावतेवढकमीम्हणावलागेल.

माधुरअशिरगडे (लेखिका) -निवडणुकींसाठसरकारनअर्थसंकल्पाअनेचांगल्यतरतुदकेल्यआहेत. निवडणुकडोळ्यांपुढठेवूसरकाअशसवलतदेणाअसेर, दरवर्षीनिवडणुकव्हाव्याअसमलवाटते. अर्थमंत्र्यांनअत्यंआशादायबजेसादकेलआहे. शेतकर्‍यांप्रश्नसरकारनघेतलेलनिर्णकौतुकास्पम्हणावलागेल. परंतु, मतदारांनलालूदाखविण्याचसरकारचप्रयत्यातूस्पष्टपणजाणवआहे.