नवी दिल्ली शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीनंतर आता या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. कॉंग्रेसने आपल्याला शेतकर्‍यांची किती कळवळा आहे, हे दाखवायला सुरवात केली, तर विरोधकांनी हा कॉंग्रेसचा जाहीरनामा असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज संसदेत सादर केलेले बजेट पूर्णत: आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे. मागील काही वर्षापासून देशातील शेतकरी सातत्याने आत्महत्या करत आहेत‍. त्यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांचे कर्ज माफ

निवडणुकाछाप अर्थसंकल्प

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
आगामी काळात होणार्‍या सात राज्यांच्या निवडणुकांना डोळ्यांपुढे ठेवून सरकारने हा निवडणूकछाप अर्थसंकल्प मांडल्याचे या मान्यवरांचे म्हणणे आहे.

जो जे वांछिल तो ते लाहो

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे 'जो जे वांच्छिल तो ते लाहो' असाच आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी, नोकरदारांना प्राप्तीकर मर्यादेत वाढ, मध्यमवर्गाला आपल्या घरी असाव्यात असे वाटणार्‍या वस्तूंवर सवलत,
नवी दिल्ली- देशाची राजधानी अर्थात दिल्लीच्या सुरक्षिततेसाठी अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये 1581.90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात दिल्ली पोलिसांना पुढील आर्थिक वर्षात आणखी 156.33 कोटी रुपये मिळणार आहेत.

बजेटविषयी काय वाटते?

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी 2008-2009 साठीचे बजेट संसदेत सादर केले. प्रत्येकाला काही ना काही या बजेटमध्ये आहे. पण हे बजेट सर्वांना खुष करणारे आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयार केले गेले आहे? बजेटमधील तरतुदींनी आपण

शिक्षणासाठी 20 टक्के अधिक तरतूद

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
नवी दिल्ली- देशात शिक्षणाचा योग्य प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे असल्याचे सांगतानाच यावर्षी अर्थमंत्र्यांनी, अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 20 टक्के अधिक तरतूद जाहीर केली आहे.

बजेटने केली मध्यमवर्गाची चंगळ

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
नवी दिल्ली अर्थमंत्र्यांनी प्रत्येक वर्गाला खुष करण्याचा प्रयत्न या बजेटमधून केला आहे. अगदी मध्यमवर्गीयांनाही त्यांना गरजेच्या वाटत असलेल्या वस्तूही अर्थमंत्र्यांनी स्वस्त करून दिल्या आहेत.
नवी दिल्ली अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्राप्तीकराची मर्यादा वाढवून नोकरदार वर्गांची मने जिंकली. त्याचबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा बर्‍याच मोठ्या प्रमाणात वाढविल्याने हा वर्ग तर चिदंबरम यांच्यावर जाम खूष झाला आहे.

निमलष्करी दलासाठी 12 हजार कोटी

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
नवी दिल्ली- देशाअंतर्गत सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी अत्यंत चोख पार पाडणार्‍या निमलष्करी दलाच्या सात विभागांसाठीही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे.
मुंबई- सरकारने जर हा निर्णय आधी घेतला असता तर, अनेक शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते, असे सांगत उशीरा का होईना सरकारला सद्बुद्धी आल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (आयटी) सातत्याने होणारी वाढ पाहून या क्षेत्रासाठी आगामी वर्षांत जवळपास १ हजार ६८० कोटी रूपये देण्यात आले आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.
नवी दिल्ली सगळ्यांना खुष करणारे बजेट सादर करून संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने आगामी निवडणुकांचा बिगुल फुंकला आहे, की काय असे वाटू लागले आहे.

अर्थमंत्र्यांचे 'काव्य'

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
नवी दिल्ली- अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी अगदी नेहमी प्रमाणे प्रसिद्ध तामीळ संत तिरुवल्लुर यांच्या काव्यपंक्तींनी आपल्या अर्थसंकल्प वाचनाचा शेवट केला.तामीळ भाषेतील काही काव्यपंक्तीही त्यांनी यावेळी संसदेत सादर केल्या.
नवी दिल्ली- अर्थमंत्री पी.चिदंबमरम यांनी आज वर्ष 2008-09 साठी सादर केलेल्या बजेटमध्ये राजीव गांधी पेयजल योजनेसाठी मागील वर्षा इतकाच म्हणजे सात हजार तीनशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (आयटी) सातत्याने होणारी वाढ पाहून या क्षेत्रासाठी आगामी वर्षांत जवळपास १ हजार ६८० कोटी रूपये देण्यात आले आहेत.
मुंबई - आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज वर्ष 2008-09 साठी सादर केलेल्या बजेटमध्ये अल्पसंख्याकांना आधुनिक शिक्षण आणि विकासासाठी

भारताचे अब्जावधीचे लष्कर....

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
नवी दिल्ली- आगामी काळात सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात 48 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अंगणवाडीत 'आनंदी आनंद गडे'

शुक्रवार,फेब्रुवारी 29, 2008
नवी दिल्ली- गेल्या काही वर्षांपासून अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात मान्य केली आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी यंदाचे बजेट सादर करताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केल्यावर लोकसभेतील सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात आनंद व्यक्त