केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी 2008-2009 साठीचे बजेट संसदेत सादर केले. प्रत्येकाला काही ना काही या बजेटमध्ये आहे. पण हे बजेट सर्वांना खुष करणारे आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयार केले गेले आहे? बजेटमधील तरतुदींनी आपण समाधानी आहात का? की यात अजून काही हवे होते? विशिष्ट कोणाला यात झुकते माप दिले गेले आहे की कुणाला डावलले आहे? तुम्हाला काय वाटते? मनमोकळेपणाने येथे लिहा.