मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वेबदुनिया|

LCD टीव्ही झाला स्वस्त

मोठ्या स्क्रीन असलेला टीव्ही पाहण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खूश खबर असून, केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) वर लागणारे सीमा शुल्क 5 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.

सरकारच्या घोषणेनंतर आता बाजारात एलसीडी आपल्याला कमी किंमतींत उपलब्ध होणार आहे. या पूर्वी या टीव्हीवर सीमा शुल्क 10 टक्क्यांपर्यंत आकारला जात. आता त्यात पाच टक्क्यांची कपात करण्याची घोषणा प्रणवदांनी केली आहे.