* 5 जानेवारी- डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप. * 22 जानेवारी- ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण. * 22 जानेवारी- चायनाच्या खेळण्यांवर भारत सरकारने निर्बंध लावला.
क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात इतर खेळांकडे आता लक्ष दिले जात आहे. टेनिस, बुद्धिबळ, मुष्टियोद्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस, गोल्फमध्ये मिळालेल्या यशामुळे क्रीडा प्रेमी या खेळांकडे वळत आहेत. यामुळे पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एक ...
मुंबई हल्‍ल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय राजकारणात पाकवर पुरेसा दबाव टाकण्‍यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यातही अपयशी ठरलेले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्‍हा सत्तेवर येणे. ' पीएम इन वेटींग' पासून 'पीएम वॉज वेटींग'पर्यंतचा भाजप नेते लालकृष्‍ण ...
गतवर्षी बीजिंग ऑलिंपिकमध्ये चिनी खेळाडूंना हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारी.... जागतिक सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत धडक देणारी... चायनीज ग्रॉ प्री स्पर्धेत जेतेपद मिळवणारी... जागतिक ज्युनियर विजेतेपदाला गवसणी घालणारी... भारतीय स्टार बॅडमिंटनपटू ...
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलची 'वेळापत्रकानुसार' धावणे, ही ख्याती असली तरी त्याला मात्र 2009 वर्षात बट्टा लागला. रूळावरुन लोकल घसरणे... ओव्हरहेड वायरी तुटल्याच्या घटना...रूळ ओलांडताना होणारे अपघात...कर्मचार्‍यांचा संप...पाईप लाईन लोकलवर ...
2009 या वर्षात मंदीच्या प्रवाहात भारतीय अर्थव्यवस्थाही होरपळली. इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत दिसून आल्याने भारता प्रती अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दृष्टिकोनात या वर्षात महत्त्वपूर्ण बदल दिसून आले.
राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्‍यांदा पटकावला. उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्‍हा एक ...
नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र क्रिकेटमध्ये ...

सत्यमचा महाघोटाळा

सोमवार,डिसेंबर 21, 2009
2009 हे वर्ष उद्योगांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. एकीकडे मंदीचा प्रहार आणि दुसरीकडे सत्यममधील घोटाळ्याने परकीय गुंतवणूकदारांचा कमी झालेला विश्वास असा दुहेरी सामना भारतीय कंपन्यांना बाजारात करावा लागला.
2009 हे वर्ष खवैय्यांसाठी तसे पाहायला गेले तर जरा कडूच ठरले. या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील महागाईने इतक्या उंच उडी घेतली की, सोने घ्यावे का डाळ याचा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सहा दशकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कणखर ...
कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना यांच्या मागणीला

मी तिरंगा बोलतोय

गुरूवार,ऑगस्ट 13, 2009
मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित ...
ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात भतरा गावाला राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अतिशय प्रेम आहे. कारण या गावात महात्मा गांधींचे मंदिर आहे. विशेष, म्हणजे येते गांधीजींची कांस्य मूर्ती सिद्धासन अवस्थेत आहे. या मूर्तीची रोज पूजाअर्चना केली जाते. सकाळ-संध्याकाळ ...
ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२
पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. ...
ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥ भूमातेच्या चरणतला तुज धुतां । मी नित्य पाहिला होता ॥

बाळ गंगाधर टिळक

गुरूवार,ऑगस्ट 13, 2009
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली ...
देशाचा ६2 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या ...