PR राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्यांदा पटकावला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एक निवडणूक गमावली आणि राज्यातील राजकारणाच्या क्षितिजावर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय झाला. या वर्षातील...