* 5 जानेवारी- डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप. * 22 जानेवारी- ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण. * 22 जानेवारी- चायनाच्या खेळण्यांवर भारत सरकारने निर्बंध लावला.
क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात इतर खेळांकडे आता लक्ष दिले जात आहे. टेनिस, बुद्धिबळ, मुष्टियोद्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस, गोल्फमध्ये मिळालेल्या यशामुळे क्रीडा प्रेमी या खेळांकडे वळत आहेत. यामुळे पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एक ...
मुंबई हल्‍ल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय राजकारणात पाकवर पुरेसा दबाव टाकण्‍यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यातही अपयशी ठरलेले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्‍हा सत्तेवर येणे. ' पीएम इन वेटींग' पासून 'पीएम वॉज वेटींग'पर्यंतचा भाजप नेते लालकृष्‍ण ...
गतवर्षी बीजिंग ऑलिंपिकमध्ये चिनी खेळाडूंना हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारी.... जागतिक सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत धडक देणारी... चायनीज ग्रॉ प्री स्पर्धेत जेतेपद मिळवणारी... जागतिक ज्युनियर विजेतेपदाला गवसणी घालणारी... भारतीय स्टार बॅडमिंटनपटू ...
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलची 'वेळापत्रकानुसार' धावणे, ही ख्याती असली तरी त्याला मात्र 2009 वर्षात बट्टा लागला. रूळावरुन लोकल घसरणे... ओव्हरहेड वायरी तुटल्याच्या घटना...रूळ ओलांडताना होणारे अपघात...कर्मचार्‍यांचा संप...पाईप लाईन लोकलवर ...
2009 या वर्षात मंदीच्या प्रवाहात भारतीय अर्थव्यवस्थाही होरपळली. इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत दिसून आल्याने भारता प्रती अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दृष्टिकोनात या वर्षात महत्त्वपूर्ण बदल दिसून आले.
राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्‍यांदा पटकावला. उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्‍हा एक ...
नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र क्रिकेटमध्ये ...

सत्यमचा महाघोटाळा

सोमवार,डिसेंबर 21, 2009
2009 हे वर्ष उद्योगांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. एकीकडे मंदीचा प्रहार आणि दुसरीकडे सत्यममधील घोटाळ्याने परकीय गुंतवणूकदारांचा कमी झालेला विश्वास असा दुहेरी सामना भारतीय कंपन्यांना बाजारात करावा लागला.
2009 हे वर्ष खवैय्यांसाठी तसे पाहायला गेले तर जरा कडूच ठरले. या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील महागाईने इतक्या उंच उडी घेतली की, सोने घ्यावे का डाळ याचा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला.