मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. मागोवा 2009
Written By वेबदुनिया|

2009: देशातील महत्त्वाच्या घडामोडी

PR
PR
जानेवार
* 5 जानेवारी- डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप.
* 22 जानेवारी- ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण.
* 22 जानेवारी- चायनाच्या खेळण्यांवर भारत सरकारने निर्बंध लावला.

फेब्रुवारी
25 फेब्रुवारी- केंद्रीय माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना 13 वर्ष पूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने 13 वर्षांची शिक्षा सुनावली.
28 फेब्रुवारी- सीमा सुरक्षेची पूर्ण जबाबदारी नौसेनेकडे सोपविण्यात आली.

मार्
* 4 मार्च- भारतीय निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना विरोध.

एप्रि
PR
PR
* मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीस प्रारंभ.


* 28 मे- विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन 15 केंद्रीय विद्यापीठाना वर्ष 2009-10 च्या बजेटमध्ये मंजुरी.

जू
* 14 जून - चित्रपट अभिनेता शायनी आहुजाला मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी
PR
PR
अटक.

* 15 जून- मिदनापूर (प. बंगाल) मध्ये नक्षलवाद्याचा जाळपोळ. लालगड व सालबोनी क्षेत्रात अर्धसैनिक दलाच्या जवानांना रोखले.

जुल
* 6 जुलै- आर्थिक वर्ष 2009-10चा बजेट लोकसभेत सादर केला. आयकरमध्ये 10 हजार रुपयांपर्यंतची सुट.
* 13 जुलै- गव्हाच्या निर्यातीवर सरकारचा निर्बंध लावला. त्यासाठी एक मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्‍यात आली.

ऑगस्
* 3 ऑगस्ट- मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी विशेष पोटा न्यायालयाकडून तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

सप्टेंब
* 11 सप्टेंबर- निठारी हत्याकांडातील एक आरोपी मनिंदर सिंह पंढेरला इलाहाबाद उच्च न्यायालयाने बरी केले तर नोकर सुरेंद्र कोळीला फाशीची शिक्षा सुनावली.
PR
PR

* 26 सप्टेंबर- एअरइं‍डियाचा वैमानिकांचा संप.

ऑक्टोब
* महाराष्ट्र, हरियाणा, अरूणाचल प्रदेश व ओडिसा या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्‍ट्रात अशोक चव्हाण, हरियाणात भूपेंद्र सिंह हुड्डा, अरूणाचल प्रदेशमध्ये दोरजी खांडू कॉग्रेसची सरकार बसली तर ओडिसामध्ये बीजदचे नवीन पटनायक मुख्यमंत्री बनले.
PR
PR


नोव्हेंब
* समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना महाराष्ट्र विधानसेभेत मारहान केल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे चार आमदार निलंबित.
PR
PR


डिसेंब
ऑनलाईन होणारी कॅट परीक्षा 8 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सर्वर जाम झाल्याने परीक्षा तीन वेळा रद्द झाली. संसदेत या प्रकरणावरून खूप गदारोळ झाला.