गतवर्षीच्या तुलनेत महसूल वाढणार?
गेल्या अर्थसंकल्पात सेवा करातून 2.31 लाख कोटी रुपयांच्या महसूलाचा अंदाज लावण्यात आला होता. तो केंद्र सरकारच्या एकूण 16.30 कोटी रुपयांच्या कराच्या महसूलच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 14 टक्के आहे. यावेळीही सेवा करात मोठी वाढ केली तर महसुलात मोठी वाढ होईल.