मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (09:22 IST)

ICAI CA Result सीए चा निकाल जाहीर, येथे पाहता येईल

ICAI CA results 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.
 
सीए अंतिम परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा-
 
 
ICAI CA November results: कसा पाहाल निकाल?
 
सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा.
'CA final result link' लिंक वर क्लिक करा.
आता विचारलेली माहिती भरा.
निकाल आता तुमच्या स्क्रीवर दिसू लागेल.
निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.
 
नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४,७१,६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १,०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 
 
ICAI CA नोव्हेंबर परीक्षेचा (ओल्ड सेमिस्टर) निकाल पाहण्याची येथे क्लिक करा