Career in PG Diploma in Operations Management :पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट हा 2 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेकालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स आहे जो ऑपरेशन आणि सप्लाय मॅनेजमेंटशी संबंधित आहे. या डिप्लोमा कोर्समध्ये विद्यार्थ्यांना ऑपरेशन मॅनेजमेंट स्किल्स आणि चेंज एजंट स्किल्स विकसित केले जातात.पीजी डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट हा...