शुक्रवार, 13 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
थोडं आंबट थोडं तिखट
Written By
वेबदुनिया|
करवांदी चटणी
साहित्य : 250
ग्रॅम करवंद, कोथिंबीर किंवा पुदिन्याची 1/4 जुडी, 1 चमचा मीठ, 10 ग्रॅम जिरे, 4 चमचे साखर, तिखट चवीनुसार.
कृती :
करवंला मधून चिरून त्यातील बिया काढून घ्यावा. नंतर त्यात कोथिंबीर किंवा पुदीना, मीठ, तिखट व जिरे व साखर टाकून बारीक वाटून घ्या. ही चटणी फार रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
गुलाल उडाला नभाने झेला, सण आला रंगांचा मनाला भिनला! रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघूया, मनातील भीती सोडून आनंदाने डोलूया!
इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?
भविष्य मालिका : मध्य पूर्वेतील वाढत्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थिती दरम्यान, भविष्य मालिका हा प्राचीन ग्रंथ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील लोक असा दावा करत आहेत की भविष्य मलिका यांनी आधीच इराण-इस्रायल युद्धाचे संकेत दिले होते. यामुळे प्रश्न निर्माण होतो: त्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली आहे का?
Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी
आज, ८ मार्च २०२६ – आंतरराष्ट्रीय महिला दिन! हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशांचा सन्मान करण्यासाठी, तसेच लिंग समानतेसाठी प्रेरणा देण्यासाठी साजरा केला जातो. यंदाची प्रमुख थीम "Give To Gain" आहे – म्हणजे देऊन मिळवणे. जेव्हा आपण उदारतेने देतो, सहकार्याने पुढे येतो, तेव्हाच लिंग समानतेची खरी प्रगती होते. (काही ठिकाणी UN च्या संदर्भात "Rights. Justice. Action. For ALL Women and Girls" ही थीमही चर्चेत आहे, जी महिलांच्या हक्क, न्याय आणि कृतीवर भर देते.)
कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय
आपण अनेकदा चेहऱ्याच्या सौंदर्यावर हजारो खर्च करतो, परंतु कोपर आणि गुडघ्यांवर काळेपणा दुर्लक्षित करतो. हा काळोख आपल्याला शॉर्ट्स किंवा स्लीव्हलेस कपडे घालण्यापासून रोखतो. जर तुम्हीही या हट्टी रंगद्रव्यामुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण भूक लागल्यावर काहीही आणि सर्वकाही खातो. सामान्य समजुती अशी आहे की जास्त खाल्ल्याने शक्ती मिळते, परंतु विज्ञान आणि आयुर्वेद उलट सांगतात. योग्य प्रमाणात खाल्लेले अन्नच औषध म्हणून काम करते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Papaya pickle recipe पपईचे लोणचे चवीला चटपटीत आणि पचनासाठी अतिशय उत्तम
पपईचे लोणचे हे चवीला चटपटीत आणि पचनासाठी अतिशय उत्तम असते. सहसा हे लोणचे कच्च्या पपईपासून बनवले जाते आणि ते झटपट तयार होते.
प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे टिप्स अवलंबवा
स्नायू आणि हाडांसाठी प्रथिने खूप महत्वाचे आहेत. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुमच्या आहारात प्रथिनांचा अवश्य समावेश करा.
पायलट होण्यासाठी तुम्हाला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात
पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी, योग्य परीक्षा, परवाना प्रक्रिया आणि प्रशिक्षण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर, तुम्ही तुमचे करिअर नवीन उंचीवर नेऊ शकता.
जास्वंद घेते केसांची अशी काळजी, कसे वापराल जाणून घ्या
आजच्या काळात, बहुतेक लोक केसांची काळजी घेण्यासाठी फॅन्सी हेअर प्रोडक्ट्सवर अवलंबून असतात. तर केसांची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेतली तर त्याचे अतिरिक्त फायदे होतात. तसेच केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाही. फुलांच्या मदतीने केसांची काळजी घेतली जाऊ शकते. विशेषतः, हिबिस्कस, म्हणजे जास्वंद.हे केसांचे पोषण आणि ते निरोगी बनविण्यात मदत करते.रुटीनमध्ये हिबिस्कसच्या फुलांचा समावेश करून केसांची काळजी घेऊ शकता.
तेनालीराम कहाणी : घागरीतला महासागर
Kids story : वासुराव हा तेनालीचा जवळचा मित्र होता. तो एका छोट्या घरात राहत होता. त्याला पैसे खर्च न करता त्याचे छोटे घर कसे तरी वाढवायचे होते. कोणताही उपाय न मिळाल्याने, एके दिवशी तो त्याचा मित्र तेनालीरामकडे गेला आणि त्याला त्याची समस्या सांगितली.