गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

जवसाची लाल चटणी

जवस लाल मिरच्या लसूण
ND
साहित्य : 6-7 ओल्या लाल मिरच्या, 10 लसूण पाळ्या, 3 चमचे जवसाची पूड, एक टोमॅटो, पाव चमचा जिरं, चिमूट भर हिंग, मीठ चवीनुसार.

कृती : सर्व साहित्य चटणीच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. लाल पौष्टिक चटणी तयार आहे.