गुरूवार, 12 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

पपीतेची चटणी

पपीता
ND
साहित्य : 250 ग्रॅम पपीता, 2 चमचे मैदा, 25-30 मनुका, थोडीशी चिंच, 6 चमचे साखर, 2 लाल मिरच्या, 1/2 मेथी, 1/2 चमचा शोप, 1 चमचा मीठ, 1/2 हळद, 1 मोठा चमचा तेल.

कृती : पपीतेचे सालं काढून त्याच्या बारीक बारीक फोडी करून उकळून घ्याव्या. तेल गरम करून त्यात लाल मिरची, मेथी, शोप व पपीतेच्या फोडी टाकाव्या. मीठ, हळद, मनुका टाकून काही वेळ ते मिश्रण उकळावे नंतर त्यात साखर, ‍भिजलेली चिंच, मैदा (पाण्यात त्याचा घोळ करावा) टाकावा. शिजल्यावर पोळी किंवा परोठा सोबत सर्व्ह करावे.