गुरूवार, 12 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

पालकाची चटणी

पालकाची एक जुडी
ND
साहित्य : पालकाची एक जुडी, 5-6 मिरच्या, मीठ, साखर, लिंबू, एक चमचा शेंगदाणे कूट.
कृती : पालक बारीक चिरून, धुऊन घ्यावा. नंतर तो पाट्यावर जरा जाडसर वाटावा. त्याला मीठ लावून तो पिळून टाकावा नंतर चवीपुरते मीठ, साखर, लिंबाचा रस व इतर साहित्य घालून सर्व एकत्र बारीक करावे.