मंगळवार, 14 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
थोडं आंबट थोडं तिखट
Written By
वेबदुनिया|
बटाट्याचे रायते
साहित्
य : 1 मोठा बटाटा उकळलेला, 2 कप ताजे दही, 1 कांदा बारीक चिरलेला, 1/2 चमचा मीठ, पाव चमचा मीरे पूड, 1 हिरवी मिरची चिरलेली, कोथिंबीर बारीक कापलेली, 1/2 चमचा जिरे पूड.
कृत
ी : उकळलेला बटाटा सोलून बारीक कापून घ्यावा. दह्यात मीठ, मिरे व जिरे पूड घालून चांगले एकजीव करावे नतर त्यात बटाटा व कांदा घालावा. सर्व्ह करताना बारीक चिरलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
बहुतांश धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकाची कल्पना आहे, पण त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे: हिंदू धर्मात: स्वर्ग (सुखद लोक) आणि नरक (यातना भोगण्याचे ठिकाण) हे तात्पुरते आहेत. कर्मानुसार आत्मा तिथे जाते, पण ते कायमचे नाहीत. शेवटी पुनर्जन्म किंवा मोक्ष (ईश्वराशी एकरूप होणे) मिळतो. गरुड पुराण, पुराणे यात विस्तृत वर्णन आहे. काही विचारवंत म्हणतात की स्वर्ग-नरक हे मनाची अवस्था आहे – इथल्या आयुष्यातच तुम्ही स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असता.
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
गहू साठवणे ही एक महत्त्वाची कला आहे. जर योग्य पद्धत वापरली नाही, तर घून (सोंडा) किंवा अळ्या गव्हाचे नुकसान करतात. गहू वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी खालील प्रभावी आणि घरगुती उपाय नक्की करून पहा.
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
बॉक्स ब्रीदिंग (Box Breathing) हे एक अत्यंत सोपे आणि प्रभावी श्वसनाचे तंत्र आहे, ज्याचा वापर मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो. याला 'चौरस श्वसन' (Square Breathing) असेही म्हणतात. या तंत्राचा वापर विशेषतः अमेरिकन नेव्ही सील्स (Navy SEALs), खेळाडू आणि डॉक्टर कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी करतात.
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाला वाटते की फिरायला जावे. भारतात असंख्य पर्यटन स्थळे आहे. वर्षानुवर्षे येथे लोकांची प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यात लोकांना थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. जर तुम्ही काहीतरी वेगळे अनुभवू इच्छित असाल, तर तुम्ही भारतात साजऱ्या होणाऱ्या काही विशेष सणांना भेट देऊ शकता. यावेळी, तुम्ही तुमच्या सहलीचे नियोजन थोडे वेगळ्या पद्धतीने करू शकता. सर्वांना माहीत आहे, भारत आपल्या संस्कृती आणि सणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एप्रिल ते जून दरम्यान, भारताच्या विविध भागांमध्ये काही भव्य सण साजरे केले जातात, जे तुमच्या सहलीची शोभा वाढवतील. आज आपण अशाच काही सणांबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही सहभागी होऊ शकता.
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
जर घरातील व्यक्ती आजारपणातून उठत नसेल, तर एक मुठभर खडे मीठ घ्या. ते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा आणि उलट दिशेने तीनदा ओवाळा. त्यानंतर ते मीठ लगेच वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये फ्लश करून टाका. यामुळे त्या व्यक्तीभोवतीची नकारात्मकता निघून जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Career in Bachelor of Science in Audiology and Speech-Language Pathology: बॅचलर ऑफ सायन्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजी मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in Bachelor of Science in Audiology and Speech-Language Pathology :बॅचलर ऑफ सायन्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजी किंवा BASLP हा 4 वर्षांचा पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रम आहे.
काचेसारखी नितळ त्वचा मिळवण्यासाठी पुदिन्याचे पाणी प्या, डाग नाहीसे होतील
नितळ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नसते; काही घरगुती उपाय देखील आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतात. पुदिन्याचे पाणी हा असाच एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे.
विड्याच्या पानांचा उपाय डोकेदुखी आणि ॲलर्जीवर रामबाण इलाज आहे, त्वरित परिणाम मिळतील
भारतीय संस्कृतीत विड्याच्या पानांचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व सर्वश्रुत आहे. ज्यामुळे लोक वेदनाशामक गोळ्यांचा आधार घेतात, जे हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत, विड्याची पाने खाणे फायदेशीर ठरू शकते.
तळपायाच्या दुखण्यावर ही योगासने प्रभावी आहे
Yoga For Heel Pain: सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पायांमध्ये तीव्र वेदना होतात का? ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे, विशेषतः जे लोक बराच वेळ उभे राहतात किंवा चुकीचे बूट घालतात त्यांच्यामध्ये. पायांच्या दुखण्याची अनेक कारणे आहेत, जसे की प्लांटर फॅसिटिस (टाच आणि तळपायाची सूज), बराच वेळ उभे राहणे, कठीण पृष्ठभागावर चालणे, चुकीचे बूट घालणे आणि लठ्ठपणा किंवा वजन वाढणे.
अकबर-बिरबलची कहाणी : राजाचे कोडे
Kids story : सम्राट अकबराला कोडी सांगायला आणि ऐकायला खूप आवडत असे. राजा इतरांकडून कोडी ऐकत असे आणि अधूनमधून स्वतःची कोडी सांगत असे. एके दिवशी, राजा अकबराने बिरबलाला एक नवीन कोडे सांगितले: "वरचे झाकण, खालचे झाकण, मधोमध कलिंगड. मी ते स्वतः सुरीने कापले, पण याचा दुसरा काही अर्थ नाही."