- लाईफस्टाईल
» - खाद्य संस्कृती
» - थोडं आंबट थोडं तिखट
लसूणपात चटणी
साहित्य : एक ताजी जुडी लसूणपात व त्याच्या लसूणासह, आवश्यकतेनुसार हिरवी मिरची, थोडे आलं, कोथिंबीर १ वाटी, साखर, मीठ, लिंबू चवीप्रमाणे. कृती : सर्व प्रथम साहित्य स्वच्छ धुऊन घ्यावे, त्यानंतर ते मिक्सरवर बारीक वाटावे. वरून चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. ताजे लिंबू पिळावे. चटणी तयार होते.